३. स्वप्ने


ख्वाहिश नहीं मुझे
मशहूर होने की,

आप मुझे पहचानते हो
बस इतना ही काफी है।

अच्छे ने अच्छा और
बुरे ने बुरा जाना मुझे,

जिसकी जितनी जरूरत थी
उसने उतना ही पहचाना मुझे!

जिन्दगी का फलसफा भी
कितना अजीब है,

शामें कटती नहीं और
साल गुजरते चले जा रहे हैं!

एक अजीब सी
'दौड़' है ये जिन्दगी,

जीत जाओ तो कई
 अपने पीछे छूट जाते हैं और

हार जाओ तो
अपने ही पीछे छोड़ जाते हैं!

बैठ जाता हूँ
मिट्टी पे अक्सर,

मुझे अपनी
औकात अच्छी लगती है।

मूळ लेखन - मुंशी प्रेमचंद
( https://www.hindipool.com/munshi-premchand-poems-in-hindi/amp/ )

इच्छा नाही मला प्रसिद्ध होण्याची आता
तुम्ही मला ओळखले इतके ही पुरेसे आहे...

चांगल्यानी चांगले आणि वाईटानी वाईट समजले मला 
जितकी ज्याची गरज होती त्याने तितके ओळखले मला 

जगण्याचं शास्त्र इतके विचित्र आहे की 
सूर्य मावळत नाही आणि वर्ष सरत जातात...

जिंकलो तर आपले कोणीतरी मागे राहते
आणि, अपयश आले तर आपलेच मागे टाकून जातात...

मातीच्या जमिनीवर बसत असतो आजकाल
मला माझी ऐपत प्रिय आहे...


अनुवाद - जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

ठिणगी

शिंपले

११. पर्वत म्हणतो अभिमानाने